शेतीची बरीचशी कामे ओणव्याने वाकून, चवड्यांवर बसून करावी लागतात. त्यामुळे महिलांना पाठीची, कमरेची तसेच गुढगेदुखी यासारखे आजार होत असतात. त्याच बरोबर स्त्री म्हणून गर्भाशयाचे आणि पाळीचे विकारही या स्त्रियांना भेडसावत असतात. यावर उपाय म्हणून शेतीमध्ये…
continue reading